पुढील 5 दिवस जोरदार पावसाची शक्यता
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात सर्वदूर पावसानं हजेरी जोरदार (Rainfall in Maharashtra) हजेरी लावली आहे.पावसाने खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाला आलेला घास हिरावला आहे.
हवामान खात्या ने पुढील 5 दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
आकाशात विजा चमकत असताना नागरिकांनी मोठ्या झाडाखाली उभं राहू नये, असा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
Comments
Post a Comment